Hot Posts

6/recent/ticker-posts
Showing posts with the label सोलापूर जिल्हा महाराष्ट्रShow all
शिरूर हवेलीत अशोक बापू आणि शांताराम बापू एकत्र येण्याने आ अशोक पवारांना मिळणार पाठबळ
 फटाके मुक्त व पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचे मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांचे आवाहन
सुप्रिया सुळेंच्य उपस्थितीत उत्तम जानकरांचा माळशिरस विधानसभेसाठी अर्ज दाखल
 पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करा मुख्याधिकारी सुरेश भदर
 सोलापूर मध्ये मनसेचे महादेव कोगनुरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल.
 २५४ माळशिरस (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले.
 वंचितचां उमेदवार बदलुन मिळावा म्हणून पदाधिकाऱ्यांचे  राजीनामे
 इच्छा भगवंताची परिवाराकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना मुख्यमंत्री नमूद असलेले नामफलक देऊन करण्यात आला सत्कार
रखरखत्या उन्हात निघाले लाल वादळ!
 रानमसले पडसाळी साखरेवाडी वांगी(ता.उत्तर सोलापूर) येथे गावभेट दौऱ्या दरम्यान नागरिकांशी संवाद साधला.
जैन सोशल ग्रुप सेंट्रल तर्फे 100 अंध कुटुंबियांना दिवाळीचे साहित्य व कपडे वाटप  सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जैन सोशल ग्रुप सेंट्रल तर्फे  लुई ब्रेल अंध सामाजिक संस्थेच्या अंध सदस्य कुटुंबियांना दीपावली निमित्त फराळा चे साहित्य व कपडे देण्यात आले. गुजराती मित्र मंडळाच्या सभागृहात जिल्ह्यातून 100 अंध कुटुंबीय आले होते व त्या सर्वांना दान दात्यांच्या हस्ते संपूर्ण किट व कपड्याचे वाटप केले,,,सुरवातीस लुई ब्रेल,स्व,महेंद्रभाई शहा व स्व, शामसुंदर तोष्णीवाल यांच्या तैल चित्रास पूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. जैन सोशल ग्रुप चे संस्थापक केतनभाई शहा,अध्यक्ष संजय शहा,,संतोषभाभी बंब,अशोक छाजेड, गौतमभाई संचेती,अतुलभाई गांधी,दर्शनाळे सर,उडता, सुरज सोनटक्के,संतोष देशमुख, व्यासपीठावर बिराजमान होते,,सर्व दान दाते यांचा लुई ब्रेल संस्थेच्या वतीने पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. नवकार महामंत्राने कार्येक्रमाची सुरवात झाली,, संजय भाई शहा याने प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले,,गौतमभाई सांचेतीने मनोगत व्यक्त केले. दमानी अंध शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेची माहिती देऊन महेंद्रभाई शहा व शामसुंदर तोष्णीवाल यांच्या प्रयत्नाने व प्रेमरतन दमानी यांच्या कडून जागा मिळविल्या पासून महानगर पालिके कडून इमारत बांधून कसे अंध विद्यार्थी गोळा केले त्याची माहिती दिली. संस्थापक केतनभाई शहा यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले हा दिवाळी साहित्य वाटपाचा कार्यक्रम आम्ही मागील सात वर्षांपासून करत आहोत व ह्या पुढे देखील चालू राहील असे सांगून दान दात्याची यादी वाचून दाखवली,,व 23 वस्तूची किट कशी तयार केली ते सांगितले व भविष्यात कोणतीही मदत लागल्यास आम्ही सर्व जण आपणास जरूर मदत करू असे सांगितले. ह्या वेळी श्री व सौ सुभाष लोणावत,गिरीश गांधी,धन्यकुमार खाबे, प्रदीपभाई व पदंमभाई मेहता,श्री व सौ तिलोकचंद बोथरा, सौ भावना शहा,श्रीमती लताबेन शिंगवी,रमेश बंब,,,व लुई ब्रेल संस्थेचे अंजली शेळके,महेश बिराजदार,कामलदीप कुंचिकट्टी, शिवशंकर पाटील,बसवराज तोडकरी  ह्यांनी परिश्रम घेतले,सूत्र संचालन संतोष देशमुख यांनी केले व आभार प्रदर्शन सुरज सोनटक्के यानी केले.
 सोलापूर शहर मध्य मधून भाजपने दिली देवेंद्र कोठे यांना उमेदवारी
नितेश राणे यांच्याविरोधात माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांना ठाकरेंनी रिंगणात उतरविले
दक्षिण सोलापूरवरुन उद्धव ठाकरे विरुद्ध प्रणिती शिंदे असा संघर्ष
अहंकाराचा त्याग म्हणजेच अंतरंगाची साधना - निरूपणकार विवेक घळसासी
विविध पक्षातील  नगरसेवक-नगरसेविका आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला
कल्याणराव पाटील  यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला
निशिकांत भोसले पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
प्रतापराव चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला
 दत्तात्रय भरणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Load More That is All