कल्याणराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला
येवला मतदारसंघाचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पाटील यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने येवला आणि नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीला अधिक बळ प्राप्त झाले आहे. मी त्यांचं राष्ट्रवादीत मनापासून स्वागत करतो आणि पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो
0 Comments