प्रतापराव चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला
माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांची भक्कम साथ लाभेल, याची खात्री आहे. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो.
0 Comments