Hot Posts

6/recent/ticker-posts

निशिकांत भोसले पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

निशिकांत भोसले पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.




 माजी खासदार संजयकाका पाटील आणि इस्लामपूरचे नेते निशिकांत भोसले पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून जनकल्याणाच्या कार्यात त्यांची मोलाची साथ लाभेल, असा विश्वास आहे. मी दोघांचं मनापासून स्वागत करतो आणि पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो.

Reactions

Post a Comment

0 Comments