दत्तात्रय भरणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
आम्ही बहिणींना बळ दिलं,
बहिणींनी आम्हाला पाठबळ दिलं..!
भगिनींच्या स्वप्नपूर्तीस हातभार आम्ही लावला,
सक्षम नि सबल आमच्या मायमाऊली बनल्या,
आगामी विधानसभा निवडणूक २०२४ साठी इंदापूर मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय भरणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याप्रसंगी उपस्थित राहिलो. यावेळी माझी लाडकी बहीण योजनेतून लाभ आणि बळ मिळालेल्या आमच्या भगिनींनी सुद्धा उपस्थित राहून आम्हाला आशीर्वाद दिला, भक्कम पाठबळ दर्शवला. मायमाऊलींचं प्रेम आणि विश्वास कायम आमच्यावर राहील, याची खात्री आहे.
0 Comments