विविध पक्षातील नगरसेवक-नगरसेविका आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील विविध पक्षातील नगरसेवक-नगरसेविका आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्षा वसुधा कुंभार, सांगली विधानसभा क्षेत्र शहराध्यक्षा रुकसाना कादरी, मिरजच्या नगरसेविका स्वातीताई पारधी, नगरसेविका राणी मोरे, . महानगरपालिकेचे माजी सभापती पुष्पा सोनवणे, माजी नगरसेवक संतोष देवळेकर, माजी नगरसेविका सुरेखा कांबळे, कुपवाड विधानसभा क्षेत्र शहराध्यक्ष प्रवीण बाबर, सांगली शहर युवक उपाध्यक्ष दयानंद टोवळे, संघटक विधानसभा क्षेत्र प्रसाद पाटील आदी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
0 Comments