इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक
इफ्तार पार्टीत घडले एकात्मतेचे प्रतीक मराठा सेवा संघाचा पुढाकार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आज मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखेच्या वतीने रमजान सणानिमित्त रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी "मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमाजन निमित्तानं होणारी 'इफ्तार पार्टी' म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे.
या प्रंसगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपस्थित होते सदर कार्यक्रमाप्रसंगी कुलदीप जंगम यांनी शिक्षणाधिकारी कादर शेख यांना खजूर भरवून रोजा सोडणेत आला. या प्रंसगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, प्रसाद मिरकले,अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, संतोष कुलकर्णी,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जी. के. देशमुख मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष सुर्यकांत पाटील ,मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे, सुर्यकांत मोहिते, अनिल जगताप, सुहास चेळेकर, कामगार नेते अशोक इंदापुरे,राज्य उपाध्यक्ष महसुल कर्मचारी संघटना शंतनु गायकवाड, सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष रणजित थिटे ,नागेश भाकरे, जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम शिंदे, आशिष चव्हाण, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राजेश देशपांडे , राज्य सहसचिव दिनेश बनसोडे, आरोग्य संघटनेचे समीर शेख, संतोष जाधव, रणजीत घोडके . सुधाकर माने देशमुख, चेतन भोसले, रोहीत घुले, विकास भांगे , व्ही व्ही पी इंजिनिअर कॉलेजचे प्राचार्य संतोष माने, दयानंद निचळ संतोष शिंदे, गणेश साळुंखे, गणेश कलुबर्मे, चिन्मय घाडगे, वासुदेव घाडगे , गणेश कलुबर्मे, विशाल घोगरे, विठ्ठल मलपे, संजय पाटील , भूषण काळे,रणजीत गव्हाणे, उमेश खंडागळे, सचिन खराडे, प्रसाद काशीद, संतोष निळ, जयंत पाटील, सचिन लामकाने, राजु देशमुख, किरण देशमुख, राजु आतकरे, महेंद्र माने, अजित देशमुख, गोपाल शिंदे, नितीन जाधव, ऋषिकेष जाधव , अभिजीत निचळ, संतोष सातपुते, पी. बी.पवार, अमरसिंह पताले, सुरज कव्हाळे, संजय चव्हाण,रोहन भोसले , प्रकाश शेंडगे, विनायक कदम, प्रदिप सुपेकर, मनोज वडगावे,तानाजी पवार, प्रविण पवार, महेश आदमाने . रोहन भोसले, आदि आदि उपस्थित होते. या उपक्रमाबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कौतुक केले आहे.
सदर इप्तार पार्टीस शिक्षणाधिकारी कादर शेख, वरिष्ठ भूवैज्ञानीक मुस्ताक शेख, उपअभियंता वसोमोद्दीन शेख, तजवील मुतवल्ली,समीर शेख,महताब शेख, रफीक शेख, महिबुब निटोरे, आदरम मनसुर नाईक, बी एम शेख,जहिरूद्दीन पठाण, जावेद शेख, फरहान शेख, फरजाना शेख, रफीक अहमद शेख, सुरज नदाप, आसीप शेख, साहेबलाल शेख, , अय्युब शेख, एम ए शेख, आर एम काझी, एम के मुल्ला, हुसेन शेख, हारून नदाप, मुशीर जिलानी, ए बी सय्यद, बागवान,रफीक शेख , रफीक मुल्ला, आर एम काझी, सेवा निवृत्त उप अभियंता मुनाफ आडते, गुलाम दस्तगीर गदवाल, शहनवाज शेख,रशीद शेख, आदम नाईक,खजीरपाशा सय्यद,इजाज शेख, मिसबा शेख, यासीन यादगीर,अकबर बागवान, सना बेगम आदी मुस्लीम बांधव उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर शेंडगे , शिवानंद म्हमाणे, संजय चव्हाण, सुरेश साळुखे,विनायक कदम,राजश्री रोजी, वैशाली शिंदे,अनिता तुपारे, छाया क्षीरसागर , अंजना बनसोडे,सुरेश साळूंखे, संजय चव्हाण, रोहित शिंदे, गणेश वटवटवाले, दत्तात्रय वेदपाठक, यांनी परिश्रम घेतले.
0 Comments