Hot Posts

6/recent/ticker-posts

शासना तर्फे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार सुरू

 शासना तर्फे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार सुरू  





टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र शासनाच्या वतीने आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार सुरू करण्यात आल्याची माहिती जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी दिली गेल्या अनेक वर्षापासून या पुरस्कारासाठी जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने अध्यक्ष शितोळे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आली आहे समाजप्रबोधन करणारे साहित्य व्यक्ती व संस्था यांना आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे त्यामुळे रामोशी बेरड बेडर समाजाच्या इतिहासात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे 
या पुरस्काराबद्दल अध्यक्ष शितोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या आभार मानले 

Reactions

Post a Comment

0 Comments