Hot Posts

6/recent/ticker-posts

नई जिंदगी नागरिक आरोग्य केंद्रामार्फत शंभर दिवस

 नई जिंदगी नागरिक आरोग्य केंद्रामार्फत शंभर दिवस



  

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- टी बी मुक्त भारत अभियानाअंतर्गत आज दिनांक ०१/०२/२०२५ रोजी बापूजी नगर येथे कॅम्प घेण्यात आले त्यामध्ये सोलापूर शहर क्षयरोग अधिकारी डॉ.अरुंधती हराळकर, मेडिकल ऑफिसर नई जिंदगी ना. आ.केंद्राचे डॉ.गीता गावडे, न्यू लाईफ क्लिनिकचे डॉ.सोहेल मुजावर, व आरोग्य सेविका लिना पवार उपस्थित होते, यावेळी १०० दिवस टीबी कॅम्पमधील माहिती देण्यात आली व आलेल्या सर्व नागरिकांचे आरोग्य तपासणी व एक्स-रे करण्यात आले. यामध्ये एकूण 93 नागरिकांचे स्क्रीनिंग करण्यात आले.यावेळी नागरिक आरोग्य केंद्र नई जिंदगी येथील सिस्टर्स, NTEP स्टाफ, लॅब टेक्निशन,संबधित सर्व आशा वर्कर उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments