डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त फोटो प्रकाशन समारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 15, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त फोटो प्रकाशन समारंभ

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त फोटो प्रकाशन समारंभ




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- क्रांतिवीर लहुजी शक्ती सेना,सकल मातंग  समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोच्या प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न झाला.सोलापूरचे प्रथम नागरिक महापौर विनायक कोंड्याल यांच्या शुभहस्ते  सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमास संयोजक तथा मातंग समाजाचे नेते सुरेश पाटोळे, माझी महापौर श्रीकांचना यमन,नगरसेविका श्रीदेवी फुलारे नगरसेवक भारत बडूरवाले, नगरसेवक बिजू प्रधाने, नगरसेवक ज्ञानेश्वर मॅकल,लष्कर मातंग समाज अध्यक्ष भीमराव दाजी गायकवाड, क्रांतिवीर लहुजी वस्ताद तरुण मंडळ अध्यक्ष अभिषेक हाटकर, लष्कर विभाग मध्यवर्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष रमेश कसबे,युवा नेते गोविंद कांबळे, युवा नेते प्रवीण वाडे,लेखक किशोर जाधव, अभिजीत भंडारे,रोहित खिलारे आदींची प्रमुख उपस्थित होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages