महापालिकेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, April 15, 2026

महापालिकेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 महापालिकेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पुतळ्यास तसेच मिलिंद नगर येथील अस्थिविहार येथे महापौर विनायक कोड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर महापालिका कॉन्सिल हॉल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आज महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर,महापालिका आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे, माजी महापौर श्रीकांचना यमन, नगरसेवक सत्यजित वाघमोडे, नगरसेवक जंगम ,नगरसेवक बिजू प्रधाने, नगरसेवक भरत सिंग बेडर वाले नगरसेवक सतीश शिरशीला नगरसेवक ज्ञानेश्वर मेहकर नगरसेविका श्रीदेवी फुलारे नगरसेविका वंदना गायकवाड नगरसेविका संगीता जाधव नगरसेविका कल्पना कल्पना कदम तसेच यांच्या सह नगरसेवक, नगरसेविका आदी मान्यवर उपस्थिती होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages