Hot Posts

6/recent/ticker-posts

बाळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मतदान केंद्रावर रेखा सुरवसे यांच्या ठिकाणी दुसऱ्यांनीच कोणी मतदान केले.. स्वतः रेखा सुरवसे यांनी आसबे न्यूज ब्युरोच्या प्रतिनिधींना येऊन सांगितले.. त्यानंतर त्यांचा अधिकाऱ्याने रीतसर फॉर्म भरून घेऊन मतदान केले

Reactions

Post a Comment

0 Comments