दिवाळी-लग्नसराईसाठी साड्यांना मोठी मागणी- राजेश पवार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सणासुदीच्या खरेदी सोबतच ग्राहक आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा आणि वधूचा आनंद अगदी सुनिश्चित करताना दिसत आहेत.लग्नात दर्जेदार साड्या असावेत आणि वधुसह इतर पावणेमंडळी उठून दिसावेत आकर्षक दिसावेत म्हणून सोलापूर लातूर, उस्मानाबाद, बीड येथून मोठ्या प्रमाणात ग्राहक लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी येत असल्याचे राजेश पवार यांनी सांगितले.
चाटी गल्ली येथील अत्यंत नावाजलेल्या व्हि. आर. पवार मध्ये लग्नबस्ता आणि ब्रांडेड शूटिंग शर्टिंग खरेदी करिता सोलापूर शहर व परिसरातील ग्राहका सोबतच लातूर, धाराशिव, बीड, परभणी, इंदापूर तसेच पुणे, मुंबईचे देखील ग्राहक मोठ्या उत्साहाने येथे दर्जेदार साड्या व शूटिंग शर्टींग खरेदीला येताना दिसत आहेत.
यात प्रामुख्याने उल्लेख करावा असा डिझायनर ब्रायडल शालू, डिझायनर वर्क सारीज, डिझायनर लाचा, ब्रँडेड सिंथेटिक साड्या, डिझायनर ब्रायडल कांची अँड पैठणी अशा विविध प्रकारच्या दर्जेदार साड्यांच्या व्हि. आर. पवार मध्ये मध्ये प्रचंड व्हरायटीज उपलब्ध असून आधुनिक वधू आपल्या आवडीच्या साड्या घेण्याकरिता व्हि. आर. पवार यांचेच निवड करीत असल्याचे दिसून येत आहे.
सुटिंग - शर्टिंग सोबतच फॅन्सी ड्रेस, मटेरियल ड्रेस, फॅन्सी ड्रेस मटेरियल, ड्रेस पार्टी वेअर, ऑफिशियल ड्रेस, वन पीस स्टेट लॉन्ग, ऑफिशियल ड्रेस पार्टीवेअर अशा मध्ये नवीन स्टॉक उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या दिवाळीच्या व लग्न बस्ता खरेदीसाठी मोठे झुंबड उडत आहे. त्यामुळे आपल्या आवडीची साडी किंवा लग्नबस्ता खरेदीसाठी सकाळी लवकर यावे म्हणजे आपल्या आवडीची साडी घेण्याकरिता भरपूर वेळ देता येईल असे आवाहन व्हि. आर. पवार चे संचालक अमर पवार, महेश पवार, गिरीश पवार यांनी केले आहे.
चौकट-
ब्रायडल शालू, कांजीवरम सिल्क आणि घागरा घेण्याकरिता ग्राहक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत याचे कारण तरुणी मध्ये साड्यांची क्रेझ वाढलेली आहे त्यामुळे साड्यांना प्रचंड मागणी असून सोलापूर लातूर धाराशिव वेतनबस्ता बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोलापूरात येत आहेत.
-अमर पवार - संचालक व्हि. आर. पवार
0 Comments