Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा आरक्षण आंदोलनास काँग्रेसचा पाठिंबा

 मराठा आरक्षण आंदोलनास काँग्रेसचा पाठिंबा 



सोलापूर : (कटूसत्य वृत्त):-  काँग्रेस शिक्षक सेल पदाधिकाऱ्यांचा निवडीनंतर सत्कार
करताना शहराध्यक्ष चेतन नरोटे व इतर.
काँग्रेस शिक्षक सेल पदाधिकारी नियुक्ती
सोलापूर : सोलापूर शहरात शहर-जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत शिक्षक सेल नूतन पदाधिकारी नेमणूक शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते व प्रदेश सरचिटणीस श्रीशैल रणधिरे, शिक्षक सेलचे अध्यक्ष सुबोध सुतकर, एन. के. क्षीरसागर, सेवादलचे अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, प्रदेश सचिव अशोक कलशेट्टी, तिरुपती परकीपंडला, दीपक आवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. काँग्रेस भवन येथे शिक्षक सेल कार्यालयाचे उद्घाटन चेतन नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. नूतन कार्यकारिणी कार्याध्यक्ष डॉ. बासीत इंगळगी, सरचिटणीस मुबीन मडकी, सरचिटणीस शरद फुंदे, सोशल मीडिया
प्रमुख इलियास शेख यांची निवड झाली. कार्यक्रमास कार्तिक चव्हाण, इस्माईल शेख, सुधाकर गायकवाड, पंकज सुतकर, रणजित सावंत, शाहिद जमादार, इरफान पटेल, उमेश चौधरी, सिद्धेश्वर बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन चंद्रशेखर खानापुरे यांनी केले.
Reactions

Post a Comment

0 Comments