Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादी तालुका सचिव पदी राजेंद्र घोरपडे यांची निवड

 राष्ट्रवादी तालुका सचिव पदी राजेंद्र घोरपडे यांची निवड




नातेपुते  (कटुसत्य वृत्त):-


राष्ट्रवादी युवक काँग्रेस,
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  सुरज (दादा) चव्हाण 
 यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या 
तालुका सचिव पदी राजेंद्र तानाजी घोरपडे व वेळापुर शहराध्यक्ष पदी गणेश वासुदेव चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली असुन.सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अक्षय भांड यांनी निवडीचे पत्र दिले. यावेळी बोलत असताना अक्षय भांड म्हणाले की,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या विचारानुसार व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.खा.सुनिल तटकरे, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील व माळशिरस तालुक्याचे नेते मा.सुरेश आबा पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातुन पक्ष संघटना मजबुतीने उभी कराल असे प्रतिपादन अक्षय भांडे यांनी केले यावेळी कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments