नवीन शैक्षणिक वर्षाची दमदार सुरुवात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 17, 2025

नवीन शैक्षणिक वर्षाची दमदार सुरुवात

 नवीन शैक्षणिक वर्षाची दमदार सुरुवात



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरात विविध शाळेमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची दमदार सुरुवात करण्यात आली अनेक शाळेत शाळा प्रवेश उत्सव कार्यक्रमांनी झाली. विविध इयत्तेतील विद्यार्थी तसेच नवीन प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे  गुलाबपुष्प, चॉकलेट, फुगे देवून, फुलांचा वर्षाव करत मोठ्या उत्साहात स्वागत केले. शाळेने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आकर्षक रंगरंगोटी रांगोळी कार्टून, फुग्यांची सजावट, सेल्फी पॉईंट करून आनंददायी वातावरण निर्माण केले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages