संभाजी ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 18, 2025

संभाजी ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन

 संभाजी ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेब यांच्या 351 व्या स्मृतिदिनानिमित्त पुणे येथील लाल महल मधील राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले महिला जिल्हाध्यक्ष मीनलदास शहर अध्यक्ष शिरीष जगदाळे जिल्हा सचिव सिद्धाराम सवय शहर उपाध्यक्ष मनीषा कोळी शहर संघटक जयश्री जाधव आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages