बालाजी अमाईन्सच्या राम रेड्डी यांना पितृशोक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 26, 2025

बालाजी अमाईन्सच्या राम रेड्डी यांना पितृशोक

 बालाजी अमाईन्सच्या राम रेड्डी यांना पितृशोक



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांचे वडील दुन्दुरापू मल्ला रेड्डी (वय ९०) यांचे शनिवार, २४ मे
रोजी रात्री ९:३० च्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातू व पणतू असा परिवार आहे.अंत्ययात्रा सोमवार, २६ मे रोजी सकाळी ११ वाजता अंत्ययात्रा त्यांचा मोठा मुलगा दुर्गा रेड्डी यांच्या भवना एन्क्लेव्ह, बोईनपल्ली सिकंदराबाद येथील निवासस्थानावरून निघणार आहे. त्याठिकाणच्या तिरुमलगिरी स्मशानवाटीका येथे अंत्यविधी होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages