शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने राज्याभिषेक सोहळा साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, January 17, 2025

शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने राज्याभिषेक सोहळा साजरा

 शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने राज्याभिषेक सोहळा साजरा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- 16 जानेवारी रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या 344 व्या राज्याभिषेक सोहळा निमित्त शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांच्या हस्ते व अँड. बाबासाहेब जाधव श्रीकांत घाडगे नाना काळे अमोल शिंदे राजन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
 
शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या 344 वा राज्यभिषेक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सकाळी ध्वजवंदन करून जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक  सोहळ्या निमित्त विविध सन्माननीय अतिथी यांच्या सत्कार करण्यात आला तसेच आनंदोत्सव म्हणून समितीचे वतीने मिठाईवाटप करण्यात आले सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात सत्तर जणांनी रक्तदान केले रक्तदात्यांना छत्रपती यांची मूर्ती भेट देण्यात आली.
यावेळी राज्याभिषेक समितीचे शिरीष जगदाळे, अमोल जाधव बाळासाहेब गायकवाड गोवर्धन गुंड प्रकाश ननवरे  श्याम कदम संभाजीराजे भोसले अजय सोमदळे छत्रुघन  माने श्रेयस माने शेखर जगदाळे  सचिन चव्हाण संतोष आतकरे सोमनाथ राऊत मोनाली धुमाळ मनीषा कोळी उज्ज्वला साळुंखे लता ढेरे माधुरी चव्हाण आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages