संगीताताई जोगधनकर यांनी केला रुपाली चाकणकर यांचा सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 23, 2024

संगीताताई जोगधनकर यांनी केला रुपाली चाकणकर यांचा सत्कार

 संगीताताई जोगधनकर यांनी केला रुपाली चाकणकर यांचा सत्कार


पुणे (कटूसत्य वृत्त):- महिला आयोगाच्या अध्यक्ष पदी फेर निवड झाल्या बद्दल  रुपाली चाकणकर यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला सोलापूर शहराध्यक्षा संगीताताई जोगधनकर यांनी धायरी ( पुणे ) येथील जनसंपर्क कार्यालय येथे त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

         यावेळी अर्चनाताई पाटील - दुलंगे व सुरेखाताई खरटमल, प्रियंका जगझाप उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages