विज्ञान प्राविण्य परीक्षेत एस व्ही सी एस चे यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 23, 2024

विज्ञान प्राविण्य परीक्षेत एस व्ही सी एस चे यश

 विज्ञान प्राविण्य परीक्षेत एस व्ही सी एस चे यश 



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विज्ञान प्रावीण्य परीक्षेत एस व्ही सी एस  हायस्कूल एमआयडीसी येथील शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे परीक्षेत एकूण 150 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी तेरा विद्यार्थी प्रज्ञाशोध परीक्षेस पात्र ठरले आहेत . प्रशालेतील विज्ञान शिक्षक प्रवीण नवले, रेवणसिद्ध बिराजदार उमेश हाडसंगे यांनी परीक्षा आयोजन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले उत्तीर्ण झालेल्या व प्रज्ञाशोध परीक्षेस पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन मुख्याध्यापक           संगप्पा म्हमाणे यांच्या हस्ते अभिनंदन व कौतुक करण्यात आले यावेळी उपमुख्याध्यापक धनंजय नकाते , पर्यवेक्षक संतोषकुमार तारके व सर्व विज्ञान  शिक्षक- शिक्षिका उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages