संभाजीराव पाटील, पंडितराव धुमाळ, ॲड. एन. पी. पाटील जमालपुरकर, विनायक बाजपाई, आशाताई अरविंद कांबळे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला.
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे ॲड. संभाजीराव पाटील, पंडितराव धुमाळ, ॲड. एन. पी. पाटील जमालपुरकर, विनायक बाजपाई, आशाताई अरविंद कांबळे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. सर्व मान्यवरांचे राष्ट्रवादी परिवारात सहर्ष स्वागत; पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! यावेळी प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नगराळकर व लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेटे देखील उपस्थित होते.
0 Comments