जयंतराव पाटील यांच्या हस्ते माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी जाहीर पक्षप्रवेश केला.
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष व माननीय आमदार जयंतराव पाटील यांच्या हस्ते माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. राजेंद्रजी शिंगणे यांचे राष्ट्रवादी परिवारात सहर्ष स्वागत, पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!
0 Comments