मुस्लिम खाटीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष व धुळे महानगरपालिकेचे नगरसेवक युसूफ खाटीक यांनी जाहीर पक्षप्रवेश केला.
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व माननीय आमदार श्री. जयंतराव पाटील आणि पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष, महासंसदरत्न खासदार माननीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष व धुळे महानगरपालिकेचे नगरसेवक युसूफ खाटीक यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. खाटीक यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! यावेळी पक्षाचे फैजपूर शहराध्यक्ष अनवर खाटीक, अकील भाई, हाजी मोहसीन शेख मुनाफ व इम्रान भाई हे उपस्थित होते.
0 Comments