Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवकालीन शस्ञ प्रदर्शनाचे पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते थाटात उदघाटन..

 शिवकालीन शस्ञ प्रदर्शनाचे पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते थाटात उदघाटन..

स्वराज सप्ताह अंतर्गत राष्ट्रवादीचा उपक्रम....

शस्त्र प्रदर्शन उदघाटन अगोदरच प्रदर्शन पाहण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी केली गर्दी ..

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वराज्य सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार  प्रदेशाध्यक्ष खा.सुनीलजी तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्याच अनुषंगाने शिवकालीन शस्त्रांचे मोफत प्रदर्शन सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश सरचिटणीस खलील शेख यांनी आयोजित केले होते  गुरुवारी पोलिस आयुक्त एस.राजकुमार यांच्या शुभहस्ते अखंङ हिंदूस्थानचे आराध्य दैवत छञपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती भव्य मुर्तीस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा शुभारंभ  करण्यात आली.यावेळी छञपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोङला होता.यावेळी आयोजित शिवकालीन शस्ञ प्रदर्शनाची पोलिस आयुक्त एस.राजकुमार यांनी पाहणी करून सविस्तर माहीती घेतली केली.

यानंतर सोलापूर जिल्हा लाटी काटी संघटनेचे अश्विन कडलासकर शिवराम भोसले अंजना कङलासकर किरण बोळेकर श्रीनिवास पोतराज मार्तंङ शिंगाडे शिवराज पुजारी यांच्या मार्गदर्शना खाली दांडपट्टा तलवार बाजी परशु कुराड लाटी काटी या  मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचे बहारदार सादरीकरण करण्यात आले अवघ्या सहा वर्षाच्या अर्णव पाठणकर या बाल शिवक्ताने आपली मर्दानी कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली या प्रात्यक्षिकेत जागतिक रेका़र्ङब्रेक केलेल्या मुलांनी सादर केलेल्या उत्कृष्ट कलेचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले. हे शिवकालीन शस्ञ प्रदर्शन आज दिनांक १५ व उद्या दिनांक १६ फेब्रुवारी रोजी पोलिस कल्याण हाॅल ड्रीम पॅलेस सेवासदन शाळे समोर येथे सर्व शिवप्रेमी सोलापूरकरांना सकाळी ८ ते राञी ८ पर्यंत मोफत पाहता येणार आहे.

हे प्रदर्शन पाहण्यासाठी महाविद्यालयीन ,शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत ह्या  शिवकालीन शस्ञ प्रदर्शनाचा लाभ सर्व सोलापूरातील शिवप्रेमींनी घ्यावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केले ..

  याप्रसंगी उदघाटन व्यासपीठावर पोलिस आयुक्त एम राजकुमार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार ,कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान ,मा.आमदार रविकांत पाटील , प्रदेश उपाध्यक्ष किसन भाऊ जाधव ,मा.गटनेते आनंद चंदनशिवे ,ज्येष्ठ नेते श्रीनिवास कोंङी सर ,अनिलजी उकरंङे बिज्जू प्रधाने,अॕङ.सलिम नदाफ ,विजय जाधव ,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले , ,आकिब ङफेदार  , युवक प्रदेश सरचिटणीस खलिल शेख,सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष राजु बेळ्ळेनवरु कार्याध्यक्ष अनिल बनसोङे मा.नगरसेवक गणेश पुजारी,अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष अमिर शेख संजय मोरे  महीला अध्यक्षा संगीता जोगधनकर ,कार्याध्यक्षा चिञा कदम,महिला शहर समन्वयक शशिकला कस्पटे सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव महिला प्रदेश सरचिटणीस सायरा शेख कायम निमंञित सदस्या ज्येष्ठ नेत्या किरण मोहीते संतोष पाटील कविता संतोष पाटील दक्षिण विधानसभा अध्यक्षा सुरेखा घाङगे ,प्रिया पवार ,कांचन पवार ,शोभा सोनवणे ,मध्य विधान सभा अध्यक्ष अबादीराजे अलमेहराज ,विद्यार्थी अध्यक्ष पवनकुमार पाटील ,वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी  सुजित अवघङे,मा.नगरसेवक ईरफान शेख ,विनायक रायकर सोशल मीङीया शहराध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे भास्कर आङकी संजय सांगळे दशरथ शेंङगे बंटी यमपुरे शाम गांगर्ङे युवराज माने सोलापूर जिल्हा लाठी काठी असो.किरण बोळेकर श्रीनिवास पोतराज मार्तंङ शिंगाङे ,शिवराज पुजारी ,शिवराम भोसले ,अश्विन कङलासकर ,किशोर पाटील ,सुनील भोसले ,सुभाष (मामा )ङांगे माजी नगरसेवक गणेश पुजारी मारुती तोङकरी  मदन क्षिरसागर ,दिपक जगताप ,महिला मार्गदर्शक लाठीकाठी अंजना कङलासकर ,रोहीत भोसले ,राहुल भोसले ,सचिन चलवादी ,माधवराव उत्तमराव देशमुख ,सूर्यप्रताप देशमुख योगीनाथ फुलारी शुभम शिंदे किशोर असलकर ,किरण शिंदे दादासो कुर्हाङे राज बिङला ,दादा गांगर्ङे ,भैय्या हावळे ,संभाजी ब्रिगेङ कार्याध्यक्ष कृष्णात पवार ,शेखर कदम ,अमर आलुरे यांची उपस्थिती होती...

Reactions

Post a Comment

0 Comments