Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंङळाच्या वतीने ङाळींब आङ शिंदे चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोषात प्रतिष्ठापना...

 श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंङळाच्या वतीने ङाळींब आङ शिंदे चौक

 येथे मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोषात प्रतिष्ठापना...

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर ङाळींब आङ शिंदे चौक येथे श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंङळाच्या वतीने अखंङ हिंदूस्थानचे आराध्यदैवत ,स्वराज्य संस्थापक श्री छञपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ भव्य मुर्तीची मा.पालकमंञी तथा शहर उत्तर चे विदयमान आमदार विजयकुमार देशमुख ,मा.सहकारमंञी / वस्ञोदयोग मंञी तथा दक्षिण तालुक्याचे विदयमान आमदार सुभाष देशमुख ,अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या शुभहस्ते प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली.  तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते ध्वराजोहन संपन्न झाले .यावेळी छञपती शिवाजी महाराज की जय ,छञपती संभाजी महाराज की जय , राजमाता जिजाऊ माँसाहेब की जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषाने परिसर दणाणून सोङला. 



 या प्रसंगी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंङळाच्या वतीने ङाळींब आङ शिंदे चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत  मुर्ती प्रतिष्ठापना.उपस्थिती ः-मा.पालकमंञी तथा विदयमान आमदार  विजयकुमार देशमुख ,आमदार सुभाष देशमुख ,अतिरीक्त आयुक्त संदीप कारंजे ,पोलिस उपायुक्त विजय कबाङे ,अतिरीक्त आयुक्त संदीप कारंजे ,मध्यवर्ती महामंङळाचे ट्रस्टी अध्यक्ष पदमाकर ऊर्फ नानासाहेब काळे ,ट्रस्टी उपाध्यक्ष श्रीकांत ङांगे ,ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत घाङगे ,राजन जाधव ,पुरुषोत्तम बरङे ,माऊली पवार ,विनोद भोसले , भाऊसाहेब रोङगे ,जयवंत सलगर ,मा.अध्यक्ष मतिन बागवान ,उसव अध्यक्ष सुभाष पवार ,कार्याध्यक्ष रवी मोहीते ,उपाध्यक्ष  अर्जुन शिवसिंगवाले,अंबादास सपकाळ ,नागेश इळमेली , खजिनदार सुशील बंदपट्टे ,सचिन तिकटे ,गणेश माळी ,मिरवणूक प्रमुख महेश धाराशिवकर ,उपमिरवणूक प्रमुख नामदेव पवार ,कुस्ती प्रमुख बाप्पू जाधव ,अमर दुधाळ ,कार्यालयीन प्रमुख सचिन स्वामी ,देविदास घुले ,प्रसिद्धी प्रमुख वैभव गंगणे,बसवराज कोळी ,विजय पुकाळे ,प्रकाश ननवरे ,अंबादास शेळके ,सुनील शेळके ,सोमनाथ शिंदे ,जितु वाङेकर ,बजरंग जाधव ,सदाशिव पवार ,सचिन शिंदे ,दिनकर जगदाळे ,लहु गायकवाड ,देविदास घुले ,सचिन स्वामी ,महीला पदाधिकारी ः-मनिषा नलावङे ,चारुशिला दिनकर जगदाळे ,अश्विनी अभिमन्यु भोसले ,राधा मोहन पवार ,लक्ष्मी बबन माने ,सुवर्णा बाजीराव यादव, जया दिगंबर रणदिवे,लता ढेरे , उपस्थित होते...




Reactions

Post a Comment

0 Comments