राधा मंगेशकर कुमार दादा करजगी यांना पुरस्कार प्रदान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 26, 2023

राधा मंगेशकर कुमार दादा करजगी यांना पुरस्कार प्रदान

 राधा मंगेशकर कुमार दादा करजगी यांना पुरस्कार प्रदान


सोलापुर (कटूसत्य वृत्त):- मोहंम्मद अयाज संचलीत भारतीय कला प्रसार आयोजित स्वर सम्राट मोहंम्मद रफी यांच्या जन्म शताब्दी निमित्त रफ़ी सौ साल लता बेमिसाल या सांस्कृतिक कार्यक्रमात राधा मंगेशकर कला गौरव पुरस्कार तर कुमार दादा करजगी जीवन गौरव पुरस्काराने सम्मानित हा पुरस्कार प्रख्यात उद्योजक प्रिसिजन चे अध्यक्ष यतीन शहा यांच्या हस्ते देण्यात आले या वेळी राजशेखर शिवदारे , डॉ विजय राघोजी , डॉ अरुण मनगोळी , डॉ सतीश वळसंगकर , डॉ मिलिंद जोशी , डॉ पुजार , डॉ विजय कानेटकर , डॉ यजेर्वेदी , प्रकाश भुतडा , अनिल भीसे , डॉ नितीन तोष्णीवाल , डॉ मस्के  , सुधा अळ्ईमोरे , प्रिंसीपल आसिफ इक्बाल, मीलींद नलेगांवकर सह अनेक मान्यवर उपस्थित होते या सांस्कृतिक कार्यक्रमात मोहम्मद रफी व लता मंगेशकर यांच्या आविट गाण्यांचा आविष्कार सोलापुरकर रसिकांनी अनुभवला  या कार्यक्रमात निवेदक अकबर सोलापुरी यांचा विशेष सन्मान करण्यात आला .संगीत संयोजन साहीर नदाफ, अविनाश ईनामदार , अमीर हुंडेकरी सह गायिका भाग्यश्री चव्हाण तर  सुत्रसंचालन मंजुशा गाडगीळ यांनी केले । 

 पुरस्कार प्राप्त विजेते - राधा मंगेशकर , कुमार दादा करजगी , 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages