तडवळे येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 2, 2023

तडवळे येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

 तडवळे येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा 


कसबे तडवळे(कटूसत्य वृत्त):-.धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील जि.प. कन्या प्राथ.शाळा मा. मुख्यकार्यकारी अधिकारी साहेब यांच्या मिशन शिष्यवृत्ती उपक्रमांतर्गत दि.17 ऑक्टोबर 2023 रोजी घेण्यात आलेली जिल्हास्तरावर शिष्यवृत्ती चाळणी परीक्षेत  जिल्हा परिषद आदर्श कन्या प्राथमिक शाळा कसबे तडवळे शाळा व जि.प.के.प्रा.शाळा क. तडवळे ता. धाराशिव दोन्ही शाळेच या परीक्षेत उत्तुंग यश.या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे नवोदय - शिषवृत्ती परीक्षेच पालकांनी मानाचा फेटा हार व लेखन साहित बक्षिस देवून सन्मानित केले.या शाळेतील या परीक्षेत कु. आरोही अशोक शिंदे हीने 97 % गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला.या शाळेतील इयत्ता पाचवी वर्गातील एकूण 90 विद्यार्थीनी पैकी तब्बल 79 विद्यार्थीनी या परीक्षेत पात्र झाल्या.हा निकाला पुढीलपमाणे जिल्हयात प्रथम कु.आरोही अशोक शिंदे धारक कू.प्राची नरसिंगे,सिद्धी सुर्यवंशी,सिद्धी कस्तुरे, सोनाली पौळ,कांदबरी राठोड,समृद्धी टोणे,कृपा राऊत,रिया चोधरी  तसेच जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळा कसबे तडवळे या शाळेतील इयत्ता पाचवी वर्गातील एकूण 77 विद्यार्थ्यांपैकी 61 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत पात्र झाले.जिल्हा गुणवत्ता यादीत 22 विद्यार्थी धारक झाले आहेत.जिल्हयात द्वितीय.शंभू अभिजीत करंजकर,शिंदे प्रेम लक्ष्मण,माने अथर्व श्रीकांत,बोरकर आशिष विजयकुमार

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages