स्व शोभाताई सोपल सेमी इंग्लिश स्कूलचे राज्यस्तरीय स्पर्धेत दणदणीत यश
बार्शी (कटूसत्य वृत्त):- बळेवाडी येथे 6वी राज्यस्तरीय मिक्स मार्शल आर्ट स्पर्धा 2023 - 24 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रतून वेगवेगळ्या जिल्ह्यातील शाळेंनी आपला सहभाग नोंदविला या स्पर्धेसाठी वाशिम ,हिंगोली, बीड, कळंब,केज ,उमरगा ,उस्मानाबाद, परांडा ,करमाळा ,लातूर व बार्शी या ठिकाणाहून विद्यार्थी सहभागी झाले.
स्पर्धा अगदी तोडीस तोड अशा पद्धतीची झाली प्रत्येक विद्यार्थी अतिशय पारंगत पद्धतीने एकमेकाला लढत होता. अशा या कौशल्य युक्त स्पर्धेत स्व. शोभाताई सोपल सेमी इंग्लिश स्कूल पांगरी येथील विद्यार्थ्यांनी अतिशय दणदणीत यश प्राप्त करून प्रशालेचे व स्वतःचे तसेच आपल्या पालकांचे नाव उज्वल केलेले आहे.
खालील प्रमाणे यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आहेत :-
फाईट मध्ये यशस्वी विद्यार्थी :-
1) सोहम नंदू निमगिरे गोल्ड मेडल weight 16/20
2) पृथ्वीराज पांडुरंग पवार गोल्ड मेडल. weight 31/35
3)शंभू निलेश मुळे गोल्ड मेडल. weight 26/30
4)विराज अनिल काकडे गोल्ड मेडल. weight 21/25
5) भाग्यश्री दत्तात्रेय निंबाळकर गोल्ड मेडल. weight 31/35
6)ईश्वरी निलेश भालेराव गोल्ड मेडल. weight 16/20
1) अमृता दत्तात्रय पाटील सिल्वर मेडल weight 31/35
2)समर्थ बिभीषण सांगळे सिल्वर मेडल weight 26/30
3)श्रीतेज तानाजी मुळे सिल्वर मेडल weight 16/20
4) समर्थ सचिन चौधरी. सिल्वर मेडल weight 16/20
5) प्रज्वल मनोज जगदाळे. सिल्वर मेडल weight 21/25
कता मध्ये यशस्वी विद्यार्थी
1)रणवीर रामभाऊ शिंदे. सिल्वर मेडल weight 41/45
2)शंभू निलेश मुळे सिल्वर मेडल. weight 26/30
3)प्राची अमोल पालखे सिल्वर मेडल. weight 36/40
4)भाग्यश्री दत्तात्रय निंबाळकर. सिल्वर मेडल weight 31/35
5)अमृता दत्तात्रय पाटील सिल्वर मेडल. weight 31/35
1)आर्यन विजयकुमार बोडके ब्रांझ मेडल. weight 41/45
2)सार्थक सुधाकर मोरे ब्रांझ मेडल. weight 26/30
3)ईश्वरी निलेश भालेराव ब्रांझ मेडल. weight 16/20
स्पर्धेत सहभागी विद्यार्थी
प्रज्वल समाधान मोरे, अजिंक्य सूर्यकांत पाटील, प्रणव प्रशांत मुंढे इ. वरील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभलेल्या आहे प्रशालेतील पारंगत शिक्षक आयाज शेख सर तसेच प्रशालेचे संस्थापक विनायक गरड सर.
0 Comments