Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री शंकर बटगिरी यांचा सुपुत्र चि.निखिल चा शूभविवाह थाटामाटात संपन्न झाला.

 श्री शंकर बटगिरी यांचा सुपुत्र चि.निखिल चा शूभविवाह थाटामाटात संपन्न झाला. 

विवाह सोहळयास विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवराची प्रमुख  उपस्थिती होती.






सोलापुर (कटूसत्य वृत्त):-  सोलापुर शहर व पुर्व भागातील प्रतिष्टित घराणे म्हणुन श्री शंकर बटगिरी परिवार ओळखले जातात.  नुकतेच झालेल्या सोलापुर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक मध्ये श्री शंकर बटगिरी यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाकडुन निवडणुक लढवलेली होती. श्री शंकर बटगिरी यांचा सुपुत्र चि. निखिल याचा विवाह जुना घरकुल येथील सानी परिवारातील चि.सौ.कां. अमृता हिचाशी रविवारी दूपारी अतिशय थाटामाटात संपन्न झाला. 

यावेळी वधू वरांना आर्शिवाद देण्यासाठी विविध क्षेत्रातील प्रतिष्टित मंडळी मोठया संख्येनै उपस्थित हौतै.लग्न समारंभात आलेल्या सर्व पाहूणे मंडळीना जेवणासाठी खास केरळ पद्धतीचे चविष्ठ जेवण व गोड पायसम बनविण्यात आली होती.जेवण बनविण्यासाठी केरळ येथुन आचारी बोलविण्यात आली हौती. तसैच, श्री स्वामी समर्थ देवस्थान चे अध्यक्ष श्री महेश इंगळै साहैब यांनी  नव वधु वर साठी सेवका कडुन पाठवुन दिलेल्या श्री स्वामी समर्थचा कृपा वस्त्र व विभूती देऊन वधु वरांना शुभ आर्शिवाद देऊन सत्कार  करण्यात आला.


 या विवाह सोहळयास ज्येष्ठ बंधु श्री विनायक बटगिरी यांचा मार्गदर्शनाखाली विवाह सोहळयाचे भव्य दिव्य व उत्तम नियोजन करण्यात आली. यावेळी नगरसेवक श्री प्रथमेश कोठे, नगरसेवक श्री सतीश सिरसुल्ला , नगरसेवक श्री दासरी , शिवसेना जिल्हाप्रमुख श्री अमोल बापु शिंदे,शिवसेना नैते श्री श्रीनिवास भाऊ संगा, श्री सुरेश अण्णा कोकटनुर,कुरहिनशेट्टी ज्ञाती संस्था विश्वस्त श्री नागेश टंकसाळ, उद्योजक श्री नारायण काका गडगी, यंत्रमाग उदयोजक श्री वैंकटेश बोल्ली, हैल्थकेअर मार्केटिंग अध्यक्ष  , श्री नीलकंठेश्वर शिक्षण संस्था संचालक व श्रीमद् वीरशैव कुरहिनशेट्टी ज्ञाती संस्था खजिनदार , व शिवशंभो ब्लड बॅक चे संचालक श्री श्रीनिवास अण्णा बंदगी, श्री संजीवनी हाॅस्पिटल चे संचालक श्री दत्ता शिंदे,उदजोक श्री रेणूराजा द्यावरकोंडा,  ज्येष्ट समाज बांधव श्री तुळशीदास बटगिरी व श्री दतात्रय मिठ्ठा ,श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशन चे प्रेसिंडेट श्री सुनिल धूळम, अध्यक्ष श्री नरसिंग म्हंता, श्री लखन रुमांडला, श्री लखन मिठ्ठा, महेश आडकी,श्री श्रीनिवास बटगिरी व श्री नीलकंठेश्वर युवा प्रतिष्ठान चे प्रमूख श्री निकेश पोगुल सर, संस्थापक श्री अनिल बंदगी यांचासह इतर मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. वधु वरांना आर्शिवाद देण्यासाठी सूरत, अहमदाबाद, हैद्राबाद, मूंबई  , महिबुब नगर येथील पाहुणे मंडळी मोठया संख्येनै उपस्थित होते,

Reactions

Post a Comment

0 Comments