युवासेना जिल्हा समन्वयक हर्षल देशमुख मित्र परिवार यांच्या वतीने एक दिवा आनंदाचा उपक्रम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, November 9, 2023

युवासेना जिल्हा समन्वयक हर्षल देशमुख मित्र परिवार यांच्या वतीने एक दिवा आनंदाचा उपक्रम

युवासेना जिल्हा समन्वयक हर्षल देशमुख मित्र परिवार यांच्या वतीने एक दिवा आनंदाचा उपक्रम



मोहोळ  (कटूसत्य वृत्त):- दीपावली ही आकर्षक व उत्सवात साजरी व्हावी. समाजाचे आपण ही काहीतरी देणे लागतो ही भावना मनात ठेऊन युवासेना जिल्हा समन्वयक हर्षल देशमुख मित्र परिवार यांच्या वतीने मोहोळ धहरातील प्रभाग १२ व १३ मधील नागरिकांना पणती पॅक चे मोफत वाटप करून एक दिवा आनंदाचा उपक्रम राबविला. ह्या उपक्रमाचे ह्या प्रभागातील नागरिकांनी कौतुक केले. यावेळी राहुल कसबे, बाबा वाघे, शेखरकांबळे, सूरज थिटे, समाधान वाघमोडे, गणेश गोडसे, ओंकार मोरे,  अप्पा कणसे, बालाजी कांबळे आदीउपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages