वृत्तदर्पण न्युज चॅनल वतीने किल्ला बांधणी आणि बांधलेल्या किल्ल्याची माहिती सादरीकरण ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
जय शिवराय...
बाल मावळ्यांनो दिपावलीच्या काळात शिवालय सा. बहू. संस्था आणि वृत्तदर्पण न्युज चॅनल यांच्या वतीने "किल्ला बांधणी आणि बांधलेल्या किल्ल्याची माहिती सादरीकरण" ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरी आपण आपल्या घरी वा परिसरात किल्ला बांधणी करुन, किल्ल्याच आणि सादरीकरणाच चित्रिकरण (video) आपल्या मोबाईल मध्ये करून ( चित्रिकरण करताना मोबाईल आडवा पकडणे) खालील wath's up नंबर वर सोमवार दि. १३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत पाठवावेत. यात 🗡️आपलं पुर्ण नाव, पत्ता, वयोगट मोबाईल नंबर🗡️किल्ल्याच नाव, 🗡️ किल्ल्याची माहिती, 🗡️ किल्ल्यावरील वैशिष्ट्य पुर्ण घटना मांडावेत.
"पारितोषिक वितरणा नंतर सहभागी स्पर्धकांच सादरीकरण वृत्तदर्पण न्युज चॅनल वर प्रसारित करण्यात येईल."
स्पर्धा दोन गटात होईल. छोटा गट इयत्ता ४ थी ते ६ वी, मोठा गट इयत्ता ७ वी ते ९ वी दर गटातील मांडणीतून पाच नंबर काढण्यात येतील.
स्पर्धेतील विजेत्यांना स्मृर्तीचिन्ह आणि शिवचरित्र भेट देण्यात येईल.
आपल्या सणासुदीला महाराष्ट्राच्या आदर्शवत शौर्याच स्मरण व्हाव, शिवकार्य बालमनावर बिंबवले जावे या हेतूने शिवालय सामाजिक बहुउद्देशीय संघटनेच्या वतीने आयोजित स्पर्धेत जास्तीत जास्त बालमावळयानी सहभाग व्हावेत यासाठी प्रयत्न करा.
आपला, प्रकाश शिंदे - संस्थापक शिवालय सोलापूर
मोहन चटके - 9049495757 सुरेश रुपनर -9823141100
सागर चव्हाण-9765162222, रुपेश अंधारे- 9766145939 प्रणव स्वामी -9503447273

No comments:
Post a Comment