पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांचा सत्कार
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांचा आज अनगर येथे माजी आमदार राजनजी पाटील यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी नाना चव्हाण, डी.सी, बॅकेचे संचालक भारत भाउ सुतकर, उपसभापती प्रशांत बचुटे नागेश बिराजदार,बंडु देसाई गणेश काळे.

No comments:
Post a Comment