Hot Posts

6/recent/ticker-posts

मल्ल सिकंदर शेख यांनी महाराष्ट्र केसरी 2023 ही स्पर्धा जिंकली

  मल्ल सिकंदर शेख यांनी महाराष्ट्र केसरी 2023 ही स्पर्धा जिंकली 


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- आपल्या मोहोळचा सुपुत्र आणि महाराष्ट्रातील नामवंत मल्ल सिकंदर शेख यांनी महाराष्ट्र केसरी 2023 ही स्पर्धा जिंकली असून त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.. सिकंदरभाई खूप खूप अभिनंद. मोहोळ येथे जल्लोष,यामध्ये सिकंदर शेख वडील देखील सहभागी होते.

Reactions

Post a Comment

0 Comments