Hot Posts

6/recent/ticker-posts

ईद-ए-मिलाद जुलूस रॅलीमध्ये बागवान चौक याच्या वतीने लाडू व पाणी वाटप

 ईद-ए-मिलाद जुलूस रॅलीमध्ये बागवान चौक याच्या वतीने लाडू व पाणी वाटप


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव (ईद-ए-मिलाद) शुक्रवारी शहरात जुलूस (मिरवणूक) काढून जल्लोषात सण साजरा करण्यात आला. कुरेशी मोहल्ला येथून सुरुवात करण्यात आली. बागवान चौक येथे आल्यानंतर मध्ये बागवान जमिनीच्या वतीने बागवान चौक येथे बुंदी लाडू व पिण्याचे पाणी चे वाटप करण्यात आले.

यावेळी बागवान जमियतचे अध्यक्ष इम्रान बागवान, अलताफ बागवान, मुन्नाभाई बागवान, आलिम बागवान, शोहेब बागवान, शहाजहान बागवान, मोसिन बागवान, सदाम बागवान, आसीफ बागवान, साहिल हुंडेकरी, अतिक मुजावर, जुबेर बागवान, इम्तियाज बागवान, आतिक बागवान, आफान बागवान, जाविद बागवान, तौसिफ बागवान, आमिर बागवान, फैजल बागवान, ऊमर बागवान, मतिन बागवान, शहबाज बागवान, साहिल बागवान, बबलु केमकर, आरबाज बागवान, बाबुलाल बागवान, सलमान बागवान, मुस्ताक बागवान, बबलु बागवान, आमन बागवान इत्यादि उपस्थित होते.


Reactions

Post a Comment

0 Comments