निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट (मुंबई) सोलापूर विभागाचे जिल्हा स्तरीय शिक्षक
दिनानिमित्त 'आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार' जाहीर !
रविवार होणार शानदार सोहळा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि संस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट, सोलापूर विभागाकडून जिल्हास्तरीय 'आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार २०२३' शिक्षक दिनानिमित्त पुरस्काराची घोषणा करण्यात आली सदरचा कार्यक्रम दिनांक १०/०९/२०२३ रोजी वार रविवार वेळ सकाळी १०.३० वाजता. अॅम्फी थिएटर (हिराचंद नेमचंद वाचनालय) येथे संपन्न होत असल्याची माहिती सोलापूर विभाग प्रमुख हाजी इक्बाल बागमारू (सर) व जिल्हा अध्यक्ष वसिष्ठ सोनकांबळे जिल्हा सचिव जब्बार शिक्कलगार यांनी दिली. या कार्यक्रमात खालील मान्यवर शिक्षक-शिक्षिका आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. नितीन मिस्कीन, सचिन छबिले, गणेश कदम, चंद्रशेखर चडचण, ज्ञानेश्वर जाधव, परमेश्वर व्हसूरे, दिपक जाधव, ज्ञानेश्वर लेंडवे, गणेश बंडगर, तिपण्णा कोळी, मुस्तेजाब शेख, संगिता गौडदाब, रफिक शेख, परवीन पटेल, सुवर्णा सालपे, राजेंद्र साखरे, सय्यद बाशा जमादार, बबनराव राजगे, अनिता कसबे, रविंद्रकुमार ऐवळे, श्रीमती अर्चना घोरपडे, अशपाक शेख, रिजवाना रंगरेज, ज्योती बगले, परमेश्वर कोळी, फैरद्दीन मुल्ला, प्रतिभा इराबत्ती, शबनम बागवान, जालिंदर सिंघन, शाहू बाबर, प्रियदर्शनी अवटे, अभिनंदन विभूते, नसरीन शेख, रजिया विजापूरे, प्रज्ञा शिंदे, मुजब्बर रहिमान अत्तार, फारूक शेख, दत्तबाई देवरकोंडा, मुस्ताक शेख, विलास घोळवे, निलोफर शेख, सुरेंद्र कांबळे, भौरम्मा दुगाणे, संदीप पोतदार, संतोष खेंडे, शरद डमरे, सुरेश मलावु, राजेंद्र बडूरे, नूरअहमद कारंजे, रामेश्वरी विठूबोने, नाजनीन खैरदी
या कार्यक्रमाला विजयकुमार चव्हाण समादेशक बल क्र. १०, नानासाहेब मासाळ समोदशक बल क्र.१०, राजकुमार लिंबारे तहसीलदार मंद्रुप, मोतीलाल राठोड, मा. एसिपी. एम ए शेख, माजी प्राचार्य अक्कलकोट कॉलेज, उमाकांत चनशेट्टी, संस्थापक ग्लोबल व्हिलेज, भारती रणशूर, निर्भय प्रतिष्ठान ट्रस्ट राष्ट्रीय उपाध्यक्षा, या कार्यक्रामाचे अध्यक्ष रमेश खेमू राठोड पुणे उच्च न्यायालय वकिल व समाजशेवक व नागनाथ चौगुले उपायुक्त समाज कल्याण इत्यादी मान्यवरांना निमंत्रिक करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment