जुळे सोलापुरात महिलांनी फोडली दहीहंडी. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 7, 2023

जुळे सोलापुरात महिलांनी फोडली दहीहंडी.

 जुळे सोलापुरात महिलांनी फोडली दहीहंडी. 

 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संभाजी ब्रिगेडच्या वतीने जुळे सोलापूर मध्ये महिलांच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते त्या दहीहंडी उत्सवात जुळे सोलापूर परिसरातील शेकडो महिलांनी सहभाग नोंदवला 

अक्षरा कदम हिने दहीहंडी फोडण्याचा मान मिळवला संभाजी ब्रिगेडचे वतीने तिला विजेते ट्रॉफी प्रदान करण्यात येऊन सत्कार करण्यात आला तसेच मनाली जाधव हिचा महाराष्ट्र राज्य लोकमतच्या वतीने आयकॉन पुरस्कार हा पर्यावरण विभागात मिळाल्यामुळे तिचाही संभाजी ब्रिगेडच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी महिलांनी उत्स्फूर्तपणे या दहीहंडी मध्ये सहभाग घेऊन हिरो धरला व विविध गाण्यावर नृत्य करून मनसोक्त आनंद लुटला  या दहीहंडी मध्ये कर्तबगार महिलांचे प्रतिमा लावण्यात आली होती तसेच चंद्रयान तीन यशस्वी महिला शास्त्रज्ञाचे फलक लावण्यात आले होते तसेच अंधश्रद्धा टाळा विद्यानेकडे वाळा वृद्ध आई-वडिलांचा मायांनी संभाळ करा डॉल्बीचा वापरता जातीय सलोखा राखा आधी सामाजिक प्रश्नावर स्लोगन द्वारे प्रबोधन करण्यात आले होते.

यावेळी माधुरी चव्हाण पूजा कदम स्वाती बगले प्रतिमाने प्रियंका शेळके अश्विनी भोसले सुनिता चव्हाण मनाली जाधव अक्षरात कदम अनुष्का कंटीकर स्वर्ण हरिपाठ सुवर्णा सुरवसे बेबी कदम अपूर्व लिगाडे अनुजा दीक्षित ममता बुटा मीरा मरळ माधवी संगम रूपाली कुलकर्णी अनुजा दीक्षित स्वाती दीक्षित

संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राम कदम संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले राजेंद्र माने, कार्याध्यक्ष अरुण शेळके करण लामतुरे शेखर स्वामी रमेश चव्हाण, गजानन शिंदे, मुस्तफा शेख, अमोल सलगर, भीमा घोडके, अनिल गवंडी, सुलेमान पिरजादे, महेश भंडारे, शेखर कंटीकर, ओमकार कदम, ज्ञानेश्वर पवार, प्रवीण जंगीनमठ, सिद्धाराम कोरे, सिद्धू बनसोडे, सचिन वनमाने, सीताराम बाबर  बाळासाहेब उबाळे नितीन जाधव अदिशह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages