समृद्धी प्रतिष्ठान अंतर्गत बक्षीस वितरण सोहळा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 7, 2023

समृद्धी प्रतिष्ठान अंतर्गत बक्षीस वितरण सोहळा

 समृद्धी प्रतिष्ठान अंतर्गत बक्षीस वितरण सोहळा समृद्धी प्रतिष्ठान सोलापूर सौ मीनाक्षी जाधव

सोलापूर  (कटूसत्य वृत्त):-समृद्धी प्रतिष्ठान अंतर्गत 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला समृद्धी प्रतिष्ठान मध्ये कार्यरत असलेल्या प्रशिक्षकांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले समृद्धी प्रतिष्ठान मॉन्टेसरी शिक्षिका सौअर्चना शिंदे ब्युटी पार्लर शिक्षिका सौ मृणालिनी थिटे शिवणकाम शिक्षिका आजरा पगडीवाले मेहंदी शिक्षिका झोरा शेख हे गेले दहा वर्षापासून निरंतर प्रशिक्षण देत आहे अनेक लाभार्थी यांना प्रशिक्षणाचा फायदा देखील झाला आहे त्यामधून त्यांनी स्वतःची व्यवसाय तसेच नोकरीही करत आहे अशा छान शिक्षिका समृद्धी प्रतिष्ठानला लाभल्याने समृद्धी प्रतिष्ठान मध्ये उत्तम रितिया प्रशिक्षण वर्ग चालू आहे म्हणूनच समृद्धी प्रतिष्ठान अध्यक्ष सौ मीनाक्षी जाधव यांनी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages