उपळवटे येथील जि प प्राथमिक शाळेमध्ये श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजर.. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 8, 2023

उपळवटे येथील जि प प्राथमिक शाळेमध्ये श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजर..

 उपळवटे येथील जि प प्राथमिक शाळेमध्ये श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त

 दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजर..

माढा (कटूसत्य वृत्त):-माढा तालुक्यातील उपळवटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा दहिहंडी उत्सव पहाण्यासाठी उपळवटे गावातील नागरिकांनी गर्दी केली होती श्री कृष्णाच्या वेशभूषेत उपळवटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी आदर्श धनाजी गायकवाड तर राधा च्या वेशभूषेत गुंजन प्रमोद गाडे व राधा कळसाईत यांनी सहभाग घेतला होता 

यावेळी उपस्थित उपळवटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सुरवसे सर हरिदास मुळीक सर जोतीराम तळेकर सर ईनुस मुलाणी सर लवटे सर खोसे मॅडम पांडूरंग माळी सर सुरेखा भोसले अर्चना कळसाईत कल्याणी कळसाईत कमल गायकवाड व उपळवटे गावातील सर्व गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages