व्यवस्थापन शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 24, 2023

व्यवस्थापन शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन

 व्यवस्थापन शास्त्र शाखेतील  विद्यार्थ्यांसाठी  राष्ट्रीय  प्रश्नमंजुषा  स्पर्धेचे  आयोजन नॅशनल  इन्स्टिट्यूट  ऑफ  पर्सोनेल मॅनेजमेंट एनआयपीएम पुणे  चा उपक्रम


पुणे(कटूसत्यवृत्त):- नॅशनल इन्स्टिट्यूट  ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएमच्या पुणे विभागाच्या वतीने  यंदा पुणे शहरात  आयोजित  होत असलेल्या  नॅटकॉन  या राष्ट्रीय  परिषदेच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापन शास्त्र शाखेतील  विद्यार्थ्यांसाठी  राष्ट्रीय  प्रश्नमंजुषा  स्पर्धेचे अर्थात  नॅशनल बिझनेस क्विझचे आयोजन करण्यात  आले आहेदिनांक २६ ऑगस्ट २०२३ रोजी या स्पर्धेची प्रथम  फेरी  यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या  इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट  सायन्स, चिंचवड  येथे  होणार  असून तीन  फेऱ्यामध्ये  ही  स्पर्धा  होणार आहे. या स्पर्धेमध्ये  एमबीएव्यवस्थापनशास्त्रशाखेतीलएच.आर.स्पेशलायझेशनचेविद्यार्थीसहभागीहोऊशकतात.इच्छुकांनी या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी  ७३५००१४५२६ या मोबाईल क्रमांकावर  संपर्क  साधावा असे एनआयपीएम तर्फे सांगण्यात  आले आहे

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages