तुळुकोटा सांस्कृतिक संमेलनात वृषाली डबडे सन्मानित - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 21, 2023

तुळुकोटा सांस्कृतिक संमेलनात वृषाली डबडे सन्मानित

 तुळुकोटा सांस्कृतिक संमेलनात वृषाली डबडे सन्मानित


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शेट्टी समाज आयोजित तुळुकोटा सांस्कृतिक संमेलनात आनंदी पेशंट केयरच्या संचालिका तथा पालवी फाऊंडेशन च्या अध्यक्षा वृषाली डबडे यांना जिल्हाध्यक्ष मा.सौ.सुजाता शेट्टी यांच्या हस्ते आरोग्य क्षेत्रातील कार्यासाठी विशेष सन्मानित करण्यात आले. बाणेर येथील शेट्टी सांस्कृतिक कार्यालयात झालेल्या या संमेलनासाठी उडपी समाजाचे अध्यक्ष मोहन शेट्टी, सेक्रेटरी संतोष शेट्टी, इश्वर मालपे, लिंगप्पा पुजारी, दिवाकर शेट्टी आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गायन या बरोबरच विविध क्षेत्रात यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचे गुणगौरव असा दिवसभराचा कार्यक्रम झाल्यावर रात्री जेवणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
वृषाली डबडे यांचे सामाजिक क्षेत्रात बरोबरच आरोग्य क्षेत्रित योगदान आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages