प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२४ करीता अर्ज करण्याचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 18, 2023

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२४ करीता अर्ज करण्याचे आवाहन

 प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२४ करीता अर्ज करण्याचे आवाहन



 सोलापूर  (कटूसत्य वृत्त):- 

     केंद्रीय महिला  बाल विकास मंत्रालयाच्या वतीने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दर वर्षी प्रदान केला जातोयासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२३ करण्यात आली आहे.  अर्ज सादर करण्याच्या प्रक्रीयेची संपूर्ण माहिती https://awards.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेतअशी माहिती जिल्हा महिला  बाल विकास अधिकारी बी.जीकाटकर यांनी दिली आहे.

                 असामान्यधाडसक्रीडासमाजसेवाविज्ञान आणि तंत्रज्ञानपर्यावरण , कलाआणि संस्कृती ,तसेच नवोन्मेष या क्षेत्रातील अतुलनीय  कार्याला राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवुन देण्याच्या उद्देशाने या पुरस्कारांची सुरवात करण्यात आली आहेभारतातील असामान्य कामगिरी करणाऱ्या बालकांना  राष्ट्रपतीभारत सरकार यांचे हस्ते गौरवण्यात येणार आहे

                 भारताचे नागरिकत्व आणि रहिवाशी असलेली मुलेमुली ज्यांचे वय १८ वर्षापेक्षा कमी आहेअसे पुरस्कारासाठी अर्ज करू शकतातया पुरस्कारांसाठीचे अर्ज विहीत केलेल्या https://awards.gov.in  या संकेतस्थळावरच्या माध्यमातुनच स्विकारण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages