सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा

रंगभरण आणि निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
सांगोला (प्रतिनिधी) सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयात भारताचे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त इयत्ता 1ली व 2 री साठी चित्रकला स्पर्धा व 3 री व 4 थी साठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
तत्पूर्वी गुरुवर्य बापूसाहेब झपके आणि डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक उदय बोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विद्यालयातील सहशिक्षिका स्वाती गाढवे यांनी शिक्षक दिनाची माहिती सांगून विद्यार्थी जीवनात स्पर्धेचे महत्त्व पटवून सांगितले.
रंगभरण स्पर्धेसाठी उकळे सर, थोरात मॅडम यांनी तर निबंध स्पर्धेसाठी घोगरे मॅडम, पाटणे मॅडम, पाटील सर, नष्टे सर यांनी परीक्षणाचे काम पाहिले.
इयत्ता पहिली व दुसरी मधील रंगभरण स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे:
इयत्ता पहिली
तुकडी - हिमालय
प्रथम - कु. अवनी अजय आदाटे
द्वितीय- कु. अर्णव तुषार खडतरे
तृतीय- कु. स्वरा रमेश वाघमारे
उत्तेजनार्थ- कु. ईश्वरी सुभाष पाटील
तुकडी -सह्याद्री
प्रथम- कु. गौरी सोमनाथ ढोले
द्वितीय - कु. दिव्या शिवलिंग महिमकर
तृतीय -कु. रिशांक नितीन म्हेत्रे
उत्तेजनार्थ- कु. सार्थक हनुमंत भोसले
तुकडी -सातपुडा
प्रथम कु. जागृती विजय लोहार
द्वितीय- कु. श्रेया प्रमोद झांबरे
तृतीय- कु. समिक्षा विलास जाधव
उत्तेजनार्थ - कु. आरोही धनंजय आवताडे
तुकडी - अरवली
प्रथम - कु. वेदिका विनायक जावीर
द्वितीय- कु. राजवर्धन सोमनाथ बनसोडे
तृतीय - कु. अनन्या शैलेंद्र गुरव
उत्तेजनार्थ - कु. इनम शब्बीर तांबोळी
इयत्ता-दुसरी
तुकडी - भीमा
प्रथम - मुफिजा मोहसीन खाटीक
द्वितीय - सार्थक विष्णू मासाळ
तृतीय - यशोधरा रूपचंद्र वाघमारे
उत्तेजनार्थ- जयदीप दत्ता कोळेकर
तुकडी - सीना
प्रथम - गायत्री नागेश गुरव
द्वितीय - अर्श इरशाद मणेरी
तृतीय - अथर्व सचिन पवार
उत्तेजनार्थ- ईक्राफतीमा रियाजअहमद मणेरी
तुकडी - नीरा
प्रथम - समृद्धी राजेंद्र जगताप
द्वितीय - विराज अमोल खंडागळे
तृतीय - शिवसमर्थ भीमराव शिंदे
उत्तेजनार्थ- श्रावणी नंदकुमार भोसले
तुकडी - माण
प्रथम - अनुश्री नागेश तेली
द्वितीय - किशोरी सुनिल वाळके
तृतीय - आल्फिया इकबाल शेख
उत्तेजनार्थ- स्वयंम धनाजी शिर्के
इयत्ता तिसरी व चौथी मधील निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे:
इयत्ता-तिसरी
तुकडी-पश्चिम
प्रथम - कु.श्रेयश संजय तंडे द्वितीय- कु.प्रथमेश बिरुदेव बनसोडे
तृतीय- कु.तनुश्री बिरुदेव बनसोडे
उत्तेजनार्थ- कु.ईश्वरी तानाजी काळे
तुकडी- दक्षिण
प्रथम- कु.शौर्य सोमनाथ नवले
द्वितीय- कु.रोहित नितीन गावडे
तृतीय- कु.श्रेयश बाबुराव बंडगर
उत्तेजनार्थ- कु.रुद्र सत्यवान तंडे
तुकडी-उत्तर
प्रथम- कु.तन्वी तुषार खडतरे
द्वितीय- कु.सार्थक सतिष माळी
तृतीय- कु.श्रावणी दिलीप लवांडे
उत्तेजनार्थ- कु.अनया सचिन वाले
इयत्ता- चौथी
तुकडी-प्रतापगड
प्रथम - कु. अभिराज संपत गायकवाड
द्वितीय - कु. गिताई अमोल घोंगडे
तृतीय - कु. श्रुती अमोल माने
उत्तेजनार्थ- कु. आर्यन रमेश गायकवाड
तुकडी - सिंहगड
प्रथम - कु. नेहा जयंत खरवे
द्वितीय - कु. ऋतुजा संतोष आवताडे
तृतीय - कु. मुज्जम्मिल असिफ तांबोळी
उत्तेजनार्थ- कु. सार्थक दिलीप जानकर
तुकडी- शिवनेरी
प्रथम - कु. अंबादास नागानंद मेटकरी
द्वितीय - कु. आरोही गणेश अडसूळ
तृतीय - कु. रिदा मुबीन काझी
उत्तेजनार्थ- कु. श्रेयश राहुल इंगोले
तुकडी- रायगड
प्रथम - कु. गौरी नागेश लवटे
द्वितीय - कु. ओवी अभिजीत तारळेकर
तृतीय - कु. ऋचा मंगेश शेटे
उत्तेजनार्थ - कु. संस्कार नारायण नवले
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष प्रा.पी.सी.झपके, संस्था सचिव म.श.घोंगडे, संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था सदस्य विश्वेश झपके तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य, प्र.मुख्याध्यापक उदय बोत्रे व परिवारातील सर्व प्रशासकीय वर्ग आदींनी अभिनंदन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचिन ढोले सर यांनी केले.
No comments:
Post a Comment