कोरवली येेथील अमोगसिद्ध कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 9, 2022

कोरवली येेथील अमोगसिद्ध कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश

कोरवली येेथील अमोगसिद्ध कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश

              मोहोळ (कटूसत्य वृत्त):- फेब्रुवारी 2022 मध्ये घेण्यात आलेल्या एचएससी बोर्डाच्या परीक्षेत अमोगसिध सिद्ध कनिष्ठ महाविद्यालयांनी घवघवीत यश संपादन केले आहे, केदार सुप्रिया रामदास 81 .17% गुण घेऊन महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला, पाटील सानिका अमोगसिद्ध 80 .17% गुण घेऊन महाविद्यालयात दुसरा येण्याचा मान पटकावला,ढोबळे उज्वला बाबासाहेब 79.33गुण घेऊन महाविद्यालयात तिसरा येण्याचा मान पटकावला. या परीक्षेस 38 विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयतून बसले होते 26 विद्यार्थ्यांना 70 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण आहेत. व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शालेय अभ्यासक्रमाबरोबर स्पर्धा परीक्षेचा मोफत अभ्यासक्रम घेतला जातो. अनेक विद्यार्थी या कनिष्ठ महाविद्यालयातून पोलिस, तलाठी, ग्रामसेवक ,या पदावर रुजू झाले आहेत. बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना, प्रा.सचिन मिसाळ, प्रा.मल्लिनाथ पाटिल, प्रा टेळे सचिन, प्रा नितीन कुलकर्णी,  प्रा.घोडके शोभा यांचे मार्गदर्शन लाभले, तर कनिष्ठ महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक वाघमोडे सर ,धोत्रे सर,  कस्तुरे सर, कोरे सर, चेंडके सर,संचालिका सौ राजमाने मॅडम, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राजशेखर पाटील सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे प्राध्यापक वर्ग शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages