Hot Posts

6/recent/ticker-posts

माढा तालुक्यातील वरवडे विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर शेकापची सत्ता प्रस्थापित

 माढा तालुक्यातील  वरवडे विविध कार्यकारी सहकारी  संस्थेवर शेकापची सत्ता  प्रस्थापित

माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील  वरवडे विविध कार्यकारी सहकारी  संस्थेवर शेकापची सत्ता  प्रस्थापित झाली आहे.सोसायटीच्या  चेअरमन पदी ॲड. भाई  बाळासाहेब पाटील यांची  तर व्हाईस चेअरमन पदी  अण्णा गवळी यांची बिनविरोध निवडणूक निवड झाली.निवडी जाहीर होताच शेकापच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.गावची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी कार्यतत्पर राहणार असल्याचे नुतन चेअरमन अॅड.बाळासाहेब पाटील यांनी निवडीनंतर सांगितले.यावेळी संचालक विष्णुपंत गायकवाड,भारत गायकवाड,रमेश कसबे,बापू थोरे,विठ्ठल रेपाळ,संतोष गुरव,शिवाजी गायकवाड, सिद्धेश्वर गुजरे,अर्जुन गायकवाड,धनाजी पाटील, कुलकर्णी,युवा नेते अजित पाटील,उद्योजक गणेश गायकवाड,बालाजी गायकवाड,भालचंद्र पाटील,सुशेन गायकवाड,अशोक पाटील,मोहन पाटील,दत्तात्रय जाधव, हनुमंत गायकवाड,जनार्दन पवार,बापू जगताप,डॉ.नामदेव गायकवाड,सिद्धेश्वर भोसले,विष्णू गायकवाड,नाना गायकवाड,रोहन गायकवाड,दत्तात्रय पाटील,सौदागर पाटील, महेश गायकवाड,विनोद गायकवाड,चैतन्य गायकवाड, अभिनंदन पाटील,ओम गायकवाड आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments