कुर्डुवाडी मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 8, 2022

कुर्डुवाडी मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन!

कुर्डुवाडी मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन!

            कुर्डूवाडी (कटुसत्य वृत्त):- कुर्डूवाडी येथे आनंदऋषी नेत्रालय अहमदनगर यांच्या मार्फत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन वर्धमान जैन मंडळ,मुणीसुव्रत ढेरासर ट्रस्ट,जीवनरक्षा समिती कडुन करण्यात आले आहे.

            रविवार दि.१२ रोजी सकाळी ९ ते दु. २ या वेळेत जैन स्थानक दत्त रोड कुर्डुवाडी येथे आयोजित शिबिरात मोफत नेत्र तपासणी तर अल्प दरात  मोती बिंदु व आन्य शस्त्र क्रिया ही  करुन देण्यात येणार आहेत.आनंद ऋषी नेत्रालय उत्तम चिकित्सा व अचूक निदानासाठी प्रसिध्द आहे.

            या शिबिराचा लाभ गरजुंनी घ्यावा असे अवाहन वर्धमान जैन मंडळाचे अध्यक्ष घेवरचंद बाठिया, जीवनरक्षा समितीचे अध्यक्ष राहुल धोका,राजेश बलदोटा,चेतन संचेती,राहुल बाठिया,किरण गोडसे,शंकर सुतार,गणेश व्यवहारे, अर्जुन गाडे,जयश्री कारंजकर आदिनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages