युवासेना लऊळ विभाग प्रमुखपदी प्रविण लोकरे

लऊळ(कटूसत्य वृत्त):- हिंदुहृदयसम्राट मा कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मा मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व महाराष्ट्रराज्याचे पर्यावरण मंत्री ताथा युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने शासकीय विश्रामगृह कुर्डुवाडी येथे आयोजित मिटिंग मध्ये प्रविण लोकरे यांची लऊळ विभाग प्रमुख पदी निवड करण्यात आली. अक्षय ढोबळे विभागीय सचिव युवासेना यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देणून निवड करण्यात आली.
यावेळी माढा तालुका विस्तारक उत्तम आयवळे, शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे,युवासेना जिल्हाप्रमुख सचिन बागल,महिला आघाडी जिल्हा उपप्रमुख आशा टोनपे,युवासेना तालुका प्रमुख आनंद गोडगे,शिवसेना विभाग प्रमुख प्रभाकर नलवडे,युवासेना विभागप्रमुख जयदेव पवार यांच्या सह पदाधिकारी व शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment