ओबीसींच्या न्याय हक्कासाठी देखील युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी पुढाकार घ्यावा ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 1, 2022

ओबीसींच्या न्याय हक्कासाठी देखील युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी पुढाकार घ्यावा ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांची मागणी

 ओबीसींच्या न्याय हक्कासाठी देखील युवराज छत्रपती संभाजी राजे यांनी पुढाकार घ्यावा ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांची मागणी



मुंबई (कटूसत्य वृत्त):- ओबीसी व दलित समाजाच्या न्याय हाक्कासाठी राजश्री शाहू महाराज यांनी योगदान दिले अगदी त्याच पद्धतीने या काळामध्ये सुद्धा ओबीसींच्या न्याय हक्कासाठी या राज्यांमध्ये छत्रपती युवराज संभाजी राजे यांनी शाहू महाराजांचा वारसा पुढे चालू ठेवावा व ज्या पद्धतीने मराठा समाजाच्या न्याय हाक्कासाठी लढा उभा करता त्यापद्दतीने ओबीसींच्या देखील न्याय हक्कासाठी नेतृत्व करावं संपूर्ण ओबीसी समाज त्यांच्या पाठीमागे उभा राहील अशा स्वरूपाची मागणी आज ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान युवराज छत्रपती संभाजी राजे यांची भेट घेऊन केली. यावेळी संघटनेचे अतुल क्षिरसागर,शिलवंत क्षिरसागर,सागर अष्टुळ,सोमनाथ भालेराव,बाळासाहेब माळी सुलतान पटेल,जितेंद्र अष्टुळ,शेखर माने,उमेश गोटे,सजिद बागवान,गणेश राऊत,विजय तरंगे,बाबा माळी,रवी थोरात,सिद्धार्थ एकमल्ले,ईशान खरकदारी,यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages