मोहोळ येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याचे व रक्तदान शिबिराचे उद्घाटन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 19, 2022

मोहोळ येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याचे व रक्तदान शिबिराचे उद्घाटन

 मोहोळ येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याचे व रक्तदान शिबिराचे उद्घाटन


मोहोळ (कटूसत्य वृत्त):-  मोहोळ येथे भाई विलास फाटे मित्र मंडळा च्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याचे व रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार मा श्री यशवंत(तात्या)माने साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करून अभिवादन करताना आमदार  यशवंत(तात्या)माने साहेब

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages