पेनुर येथे आराध्य दैवत..! रयतेचा राजा..! छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, February 19, 2022

पेनुर येथे आराध्य दैवत..! रयतेचा राजा..! छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

पेनुर येथे आराध्य दैवत..! रयतेचा राजा..! छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी



 पेनुर (कटूसत्य वृत्त):-  पेनुर येथे आराध्य दैवत..! रयतेचा राजा..!छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमदार  यशवंत(तात्या)माने साहेब व लोकनेते चे चेअरमन बाळराजे पाटील साहेब यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले..सोबत :  प्रकाश चवरे, भाऊसाहेब सलगर,  सर्जेराव चवरे, रामदास चवरे, शिवाजी सोनवणे, . नागनाथ चवरे, सागर चवरे,  विजय कोकाटे,  अंगद भुसे, सुजित आवारे,  राजू सलगर, देवा देवकते,  समाधान माने,जयवंत गुंड सह इतर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages